'गेम ऑफ थ्रोन्स'या वेबसीरिच्या निर्मात्याची हत्या | Game of Thrones Producer Lin Dies Aged 39

2021-08-24 3

गेम ऑफ थ्रोन्स' या वेब सीरिजचे निर्माते लिन ची यांची हत्या करण्यात आली आहे. लिन ची यांच्या निधनाने सर्वत्रच खळबळ माजली आहे. ख्रिसमसच्याच दिवशी लिन ची यांची हत्या करण्यात आली. लिन ची यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यांना चहामधून विष देण्यात आल्याचे  पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
#lokmatcnxfilmy #Gameofthrones #LinDies
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber